नमस्कार मी स्वरा सुनील चव्हाण कंपनीचे नाव इन्स्पिराईव
आम्ही केटरिंग सर्व्हिस करतो तसेच इतर फूड प्रॉडक्ट बनवतो आम्हाला या कामाचा 9 वर्षाचा अनुभव आहे तसेच शेफ म्हणून या इंडस्ट्रीमध्ये 19 वर्ष कार्यरत आहोत. उकडीचे मोदक, पुरणपोळी,बिर्याणी, ही स्पेशालिटी आहे. तसेच आम्ही इंडोर आणि आउटडोर केटरिंग सर्विस सुद्धा घेतो. उत्तम दर्जाचा माल वापरून चवीचे पदार्थ बनवणे ही आमची USP आहे.
Sorry, no records were found. Please adjust your search criteria and try again.
Sorry, unable to load the Maps API.