Our Story
सिद्धांत नावाच्या दोन मित्रांनी मराठी उद्योजकते ला पुढे नेण्याच्या हेतूने सुरू केलेला एक विशेष उपक्रम म्हणजेच “Supporting मराठी माणूस!“
आमच्यापैकी एकाने “Content Creation” च्या जगात पाऊल ठेवले. त्याचे एकच ध्येय होते की मराठी उद्योजकांना पुढे जाण्यासाठी मदत करणे. याच तळमळीतून “Supporting Marathi Manus” ही सिरीज सुरू झाली, ज्यामुळे आतापर्यंत 100+ पेक्षा जास्त मराठी उद्योजकांना नवीन आणि यशस्वी ग्राहक मिळाले आहेत. हा प्रवास अधिक मजबूत करण्यासाठी, दुसरा सिद्धांत आमच्या टीममध्ये सामील झाला. “डिजिटल मार्केटिंगच्या” ज्ञानाचा आणि कल्पनाशक्तीचा वापर करून त्याने हे डिजिटल व्यासपीठ तुमच्यासाठी तयार केले आहे. यात शंका नाही की, जशी आमची नावे एक आहेत, त्याचप्रमाणे आमचे ध्येयही एकच आहे . प्रत्येक मराठी उद्योजकासाठी मार्केटिंग अगदी सोपे आणि परिणामकारक बनवणे.
ही फक्त एक वेबसाईट नाही, तर ही प्रत्येक उद्योजकाच्या कठोर परिश्रमाची आणि यशाची कहाणी आहे. तुमच्या व्यवसायाला पायापासून ते शिखरापर्यंत चांगली ओळख देण्यासाठी आणि ग्राहकांना तुमच्यापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी एक उत्तम व्यासपीठ तयार केल आहे .
“Supporting Marathi Manus” is a special initiative started by two friends named Siddhant with the aim of advancing Marathi entrepreneurship.
One of us stepped into the world of “Content Creation”, motivated by a desire to help Marathi entrepreneurs grow. From that passion, the “Supporting Marathi Manus” series was born, which has since helped over 100+ Marathi businesses gain successful customers. To further strengthen this journey, the other Siddhant joined us. With his knowledge and creativity in “Digital Marketing”, he has created this digital platform for you. There is no doubt that just as our names are one, so is our goal: to make marketing simple and effective for every Marathi entrepreneur.
This is not just a website; it is a story of every entrepreneur’s struggle and success. We give your business a great identity from the foundation to the top, and provide a perfect platform for customers to reach you conveniently.
Our Mission
आमचे ध्येय हे स्पष्ट आहे . प्रत्येक मराठी उद्योजकाला त्यांच्या व्यवसायाची पुढे नेण्यासाठी एक विश्वासार्ह आणि प्रभावी digital व्यासपीठ देणे. आम्ही प्रत्येक मराठी उद्योजक आणि त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या संभाव्य ग्राहकांशी जोडतो. यामुळे केवळ व्यवसायाला नवी दिशा मिळत नाही, तर प्रत्येक उद्योजकाच्या मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या परिश्रमाचे सार्थक होते.
या व्यासपीठाद्वारे, आम्ही जगभरातील मराठी व्यावसायिक समुदायाला एकत्र आणून, सामूहिक यशाची एक नवीन कहाणी तयार करत आहोत.
To provide every Marathi entrepreneur with a reliable and effective digital platform to grow their business. We connect local entrepreneurs, artists, and service providers with their customers, giving their businesses a new direction. Our main goal is to give every entrepreneur’s hard work and story a proper platform, so they can reap the rewards of their efforts.
Through this platform, we are bringing together the global Marathi business community to create a new story of collective success.
Glimpse of Our Work
Success Stories from Our Happy Customers:



